शिरूर: शिरूर तालुक्यात पहिलीच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्गशिक्षिकेला अभ्यास विचारण्यासाठी फोन केला असता त्या शिक्षिकेच्या पतीचा पालकासोबत बोलताना संयम ढासळला होता. संबंधित व्हिडिओ www.shirurtaluka.comच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत होते.
संबंधित व्हिडिओच्या प्रतिक्रियानंतर नेमका काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांशी संवाद साधण्यात आला. पालकांनी सांगितलेली आणि शिक्षिकेच्या पतीचा असे दोन्ही व्हिडिओ वाचकांसमोर ठेवण्यात आले आहेत.
शिक्षकांच्या बदलीसाठी चक्क शाळा भरवली शिरूर पंचायत समितीत…
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात
माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा