शिरूर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम; गावठी आणि विदेशी दारू जप्त
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश आणण्यासाठी सलग चार ठिकाणी धडक कारवाया करत गावठी हातभट्टी दारू व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पहिली कारवाई मलठण येथे केली असून (दि. २३) एप्रिल रोजी मौजे मलठण परिसरात अवैध दारू […]
अधिक वाचा..