पार्ले-जीचा जन्मस्थान असलेली विलेपार्ले फॅक्टरी जमीनदोस्त होणार

३,९६१ कोटींचा पुनर्विकास प्रकल्प; पार्लेकरांसाठी भावनिक निरोप मुंबई: अगदी शहरांपासून गावातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलेलं, पिढ्यान्‌पिढ्या चहाच्या कपासोबत नातं जपणारं पार्ले-जी बिस्कीट…या बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला, ती ऐतिहासिक जागा आता इतिहासजमा होणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील पार्ले-जी बिस्किट फॅक्टरीच्या जागेवर भव्य व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असून, लवकरच या इमारतीचं पाडकाम सुरू होणार आहे. गेल्या […]

अधिक वाचा..

विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या

काँग्रेस नेत्यांनी महापालिकेने जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला दिली भेट मुंबई: भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा […]

अधिक वाचा..

विलेपार्ले येथे उत्तुंग महाखादी प्रदर्शनचे आयोजन

मुंबई: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे “उत्तुंग महाखादी प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते रात्री […]

अधिक वाचा..