आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा; हर्षवर्धन सपकाळ

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा योगायोग असून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करत […]

अधिक वाचा..

वाहनधारकांनो सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अर्ध्या किमी. दुरून सुद्धा पकडणार; RTO ची नवीन यंत्रणा सज्ज

संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे. रडार प्रणाली म्हणजे काय रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते. रडार प्रणाली कशी काम करेल 1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा […]

अधिक वाचा..

वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास पूर्वी: ₹100 दंड आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा…

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर […]

अधिक वाचा..

दिलीप लांडे यांच्यावर आचार संहिता भंग केल्याप्रकरणी कार्यवाही करा

मुंबई: काल रात्री पवई येथील हॉटेल मिनी पंजाब मधील हाल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या रिद्धी सिद्धी संस्थेच्या तसेच शिंदे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळे व संध्या वढावकर यांनी प्रेशर कुकर, साडी, हॉट-पॉट व इतर गृह उपयोगी सामान वाटप करीत दिलीप लांडे यांनाच मतदान करा असे आवाहन करीत असल्याची तक्रार प्राप्त होताच १६८ […]

अधिक वाचा..