sambhaji-maharaj-wadhu

शिरूर! छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी अभिवादन; वढू बु. येथे संकल्प अन् निश्चय…

शिरूर (नितीन थोरात): श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त ११ मार्च रोजी वढू बु. येथे अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे जिल्हा व शिरूर शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या शौर्य व बलिदानाची आठवण उपस्थितांनी जागवली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुढील वर्षी २०२७ मध्ये १० आदर्श व्यक्तींना गौरविण्याचा […]

अधिक वाचा..