मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा
निर्णयास विलंब होत असल्याने नाराजी मुंबई: माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असून हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.या पक्षाकडून मुंबईतून आठ तसेच […]
अधिक वाचा..