शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ
मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे. गेल्या काही वर्षांत जाती-धर्माच्या मुद्द्यांना प्राधान्य देणारे राजकारण, पक्षफोडी आणि निवडणुकांमधील पैशांचा वाढता वापर यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. हे राजकारण बदलून शहरांचा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्यासाठी ‘शहर परिवर्तन गट’ स्थापन करण्यात आला आहे. हे व्यासपीठ […]
अधिक वाचा..