पाणी पिण्याचे नियम

जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास शरीर बारीक होते. जेवणानंतर लगेच पाणी जास्त प्यायल्यास शरीर जाड होते. पोट सुद्धा वाढते जेवणामध्ये एक ते दोन घोट पाणी प्यायल्यास शरीर मध्यम राहते. ० जेवणानंतर ३० ते ४५ मिनिटांनी 4.9K आवश्य तेवढे पाणी प्यावे. आपण गरम / मध्यम गरम जेवण घेतो. म्हणून जेवतेवेळी कोच पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पचनशक्ती कमजोर […]

अधिक वाचा..