शिरुरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार; एकनाथ शिंदे
पाबळ (सुनिल जिते) गेल्या काही वर्षात महायुती सरकारने जलदगतीने कामे करत अडीच वर्षात विकासाचे अनेक निर्णय घेतल्याने जनतेने इतिहासात प्रथमच महायुतीला भरघोस यश दिले असल्याने आता पुढील काळात महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळा […]
अधिक वाचा..