दुष्काळावर सरकारचा ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा’ कारभार; विजय वडेट्टीवारांचा घणाघात 

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोरोनापेक्षाही दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे सरकारमधील मंत्री सांगत असतील, तर परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत सरकारने काय केले, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’ हीच सरकारची […]

अधिक वाचा..