पानफुटी म्हणजे काय?

पानफुटि म्हणजेच घायमारि, एअर प्लांट, व कटकटक अशि बहुविध नावाने ओळखलि जाते. मूळचि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातलि आहे,. हिचे पुनरुत्पादन अतिशय सोपि असल्याने हिचा प्रसार जगभर झाला आहे,. कमि पाणि लागत असल्याने ती घरात शोभेकरता म्हणून लावल्या जाते,. पानफुटिचे वैशिष्ट्य म्हणजे हिचे पान नुसते मातित लावले तर लगेच मूळ धरून रोप तयार होते… पानफूटि हि मुख्यत्वे […]

अधिक वाचा..

त्रयोदशगुणी विडा म्हणजेच काय

विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो. 1) कात: अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे. 2) जायफळ: तोंडाची दुर्गंधी दूर करणे. 3) ओवा: पोटदुखी थांबणे. ४) सुपारी: दात बळकट होतात. 5) वेलदोडा: अन्नपचन सुधारते. 6) लवंग: दुर्गंधी व कफ कमी होते. 7) बडीशेप: वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक. ८) सुके /ओले खोबरे: बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी […]

अधिक वाचा..