महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला कोणताही अधिकार नाही. आधी Bunch of Thoughts आणि Manusmriti जाळा, मग बोला,” असे आव्हान त्यांनी दिले. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाची विचारसरणी M. S. Golwalkar यांच्या ‘बंच ऑफ थॉट’वर आधारित […]

अधिक वाचा..

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पुतना मावशीचं आहे, अशी सडेतोड टीका शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. या दोघींना घराण्याचा वारसा मिळाला आहे. महिला आरक्षणाचा फायदा सामान्य महिलांना मिळणार होता, पण त्याबाबत सुळे आणि शिंदे […]

अधिक वाचा..

भाजप महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’; विजय वडेट्टीवार यांचा जोरदार प्रहार

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी भाजपवर जोरदार टीका केली. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने समर्थन देत एकमताने ते मंजूर करण्यात मदत केली होती. मात्र त्या वेळी पंतप्रधान Narendra Modi यांनी काँग्रेसला श्रेय दिले नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. “भाजपच महिला आरक्षणाची सिरियल किलर आहे,” असा घणाघात त्यांनी […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे 

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी, “कधी आणि कुठे यायचे ते सांगा, तसेच चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आणा,” असे प्रतिआव्हान दिले. टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार […]

अधिक वाचा..

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या नेत्याचे वाटले, तसेच ते आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप केला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपवर राजकीय हेतूने भाषण केल्याचा आरोप केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात […]

अधिक वाचा..