विठ्ठलवाडीत भरला बावीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे […]

अधिक वाचा..

आमदारांना पाच वर्षांत पेंशन मिळते मग तीस वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना का नाही

नागपूर: जे आमदार पाच वर्ष निवडून येतात त्यांना पेंशन मिळते पण तीस वर्ष काम करुनही शिक्षक कर्मचाऱ्यांना पेंशन मिळत नाही हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केली. महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पेंशन म्हणजेच जुन्या पेंशन संदर्भात […]

अधिक वाचा..

सविंदण्यात तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या१९९९ -२०००या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून विशेष उंची प्राप्त केली आहे. अशा १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे सर्वच विदयार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे […]

अधिक वाचा..