लहानग्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आजच्या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर…
नागपूर: महाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या हत्येतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात या अधिवेशनात कठोर पाऊले उचलली गेली नाही तर आपण त्या लहानग्या मुलीला न्याय देऊ शकणार नाही अशा शब्दात आमदार सना मलिक-शेख यांनी सभागृहात खंत व्यक्त केली. नाशिक जिल्हयातील मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणावर […]
अधिक वाचा..