शिरुर मधून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले: गुन्हे दाखल

शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मध्ये राहणारी संगीता कातोरे हि महिला तिच्या दुचाकीहून मुलाला घेऊन घरी जात असताना सि टी बोरा कॉलेजच्या रोडवरुन दुचाककिहून आलेल्या दोघा युवकांनी महिलेला ए असा आवाज दिला. दरम्यान महिलेने दुचाकी सावकाश केली असता दुचाकीवर बसलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संगीता संजय कातोरे (वय […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या कल्पेशला शोधण्यास धावला सारा गाव

तब्बल दीड तासात त्या बालकाला केले पालकांच्या स्वाधीन शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल झालेला कल्पेश सूर्यवंशी हा मुलगा शाळेतून अचानक गायब झाल्याचे समोर येताच संपूर्ण गावातील युवकांनी एकवटून तब्बल दीड तासाच्या प्रयत्नाने त्या बालकाला शोधून शिक्षकांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन करुन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात युवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील सावतामाळी नगर येथे किरकोळ वादातून युवकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे गोवर्धन नारायण साबळे व ऋषिकेश गोवर्धन साबळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील रामलिंग रोड येथे राहणारे मिथुन सिंग व ऋषिकेश साबळे यांच्या मध्ये फोनच्या किरकोळ […]

अधिक वाचा..