उपवास केल्यावर आणखी तरूण होईल शरीर

जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं […]

अधिक वाचा..

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे. विशेषतः तरुण पिढीना आणि महिलांना या धावपळीच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित […]

अधिक वाचा..