पुण्यात वाहतूक सुधारण्यासाठी पोलिसांचा कठोर कारवाईचा चाबूक; नियम मोडणाऱ्यांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

पुणे: पुणे शहरात बेशिस्त वाहनचालकांच्या गैरव्यवहारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून आले आहे. ट्रिपलशीट, नो एंट्रीतून वाहन चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग, धोकादायक वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, फुटपाथवर पार्किंग आणि सिग्नल जंपिंग यासारख्या गंभीर नियमभंगांवर पुणे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात शहरातील बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर […]

अधिक वाचा..

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणा मागून घोषणा करत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे तर अंमलबजावणी मात्र शून्य आहे, असा […]

अधिक वाचा..