Balu-Temgire

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

पुणेः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी, वाघोली, पुणे) शाळेतील इयत्ता १ली तील विद्यार्थी 26 पर्यंतचे पाढे म्हणतात. शिरूर तालुक्यातील पारोडी या गावचे सुपूत्र व वर्गशिक्षक बाळासाहेब टेमगिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. जि. प. प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) शाळा सध्या हवेली तालुक्यात चर्चेत आली आहे. कारण सध्या त्या शाळेत इयत्ता पहिली […]

अधिक वाचा..