0%
Skip to content
शनिवार, सप्टेंबर 05, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

लाडक्या बहिणींनो जून महिन्याचे 1500 रु. खात्यावर जमा होण्यास सुरुवात 

महाराष्ट्र
जुलै 6, 2025शिरूर तालुका टीम

संभाजीनगर: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून 2025 चा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, आता तिचा १२ वा हप्ता लाभार्थी महिलांच्या आधार लिंक खात्यांवर जमा होत आहे.

खात्यावर पैसे आले का? तपासण्यासाठी हे 5 सोपे मार्ग वापरा

SMS तपासा

मोबाईल नंबर बँकेत लिंक असेल तर पैसे जमा झाल्याचा SMS येईल.

ATM वर Mini Statement काढा

जवळच्या ATM वर जाऊन कार्ड टाका आणि Mini Statement बघा.

Mobile App / Net Banking वापरा

बँकेच्या अधिकृत अ‍ॅपवर लॉगिन करा आणि खात्याची माहिती तपासा.

UPI App वापरा (PhonePe, GPay, Paytm)

“Check Balance” ऑप्शन वापरून शिल्लक रक्कम पाहू शकता.

PFMS Website वरून तपासा

https://pfms.nic.in

Know Your Payments” वर क्लिक करा

बँक नाव, खाते क्रमांक व कॅप्चा टाका

DBT द्वारे आलेले पैसे तपासा

महत्वाच

खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.

मोबाईल नंबर बँकेत नोंदवलेला असावा.

काही वेळा रक्कम 2-3 दिवस उशिराने जमा होऊ शकते.

या महिलांना मिळणार ₹500

“माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

ज्या महिला शेतकरी PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना या दोन्ही योजनांतून 12000 रुपये मिळतात. त्यामुळे सरकारच्या DBT (थेट लाभ हस्तांतरण) धोरणानुसार त्या महिलांना एकूण 18000 रुपये मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे उर्वरित 6000 रुपये म्हणजे दरमहा 500 रुपये या महिलांना दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 7 ते 8 लाख आहे.

Tagged accountDear sisterssdepositedJunemonthRs 1500started

पोस्टचे नॅव्हिगेशन

प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे

संबंधित पोस्ट

शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही; जयंत पाटील

जानेवारी 24, 2023जानेवारी 24, 2023शिरूर तालुका टीम

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, सोशल मीडियाचा वापर वाढवा, महाराष्ट्र काँग्रेसमय करा

ऑगस्ट 12, 2025शिरूर तालुका टीम

दोन मैत्रिणींच एकाच बाॅयफ्रेंडवरून वाद झाल्याने महिला होमगार्डचा गळा दाबून नाल्यात फेकल अन्…

ऑगस्ट 23, 2025ऑगस्ट 23, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास
  • सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार
  • पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे 
  • रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी
  • DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

Popular Categories

  • आरोग्य (2,381)
  • इतर (155)
  • क्राईम (1,717)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,523)
  • मुख्य बातम्या (2,227)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,005)
  • शिरूर तालुका (2,898)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास
  • सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार
  • पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे 
  • रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी
  • DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!