Skip to content
सोमवार, एप्रिल 20, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

टॅग: account

धाराशिव जिल्हा परिषद मतमोजणी: अवघ्या ३० मिनिटांत ठाकरे गटाचं विजयी खातं

फेब्रुवारी 9, 2026फेब्रुवारी 9, 2026शिरूर तालुका टीम

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी १० वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली असून त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या अवघ्या ३० मिनिटांतच निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमर नाना समुद्रे यांनी ४१८ मतांनी विजय मिळवत पक्षाचं […]

अधिक वाचा..

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

सप्टेंबर 19, 2025सप्टेंबर 19, 2025शिरूर तालुका टीम

मुंबई: महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी 12 लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 […]

अधिक वाचा..

नमो शेतकरी योजनेचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; तुमच्या खात्यात आले की नाही

सप्टेंबर 11, 2025शिरूर तालुका टीम

औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की “आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायच ऑनलाइन तपासा सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://nsmny.mahait.org/ लॉगिन करण्याचे तीन पर्याय नोंदणी क्रमांक (Registration Number) आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक (Aadhaar Linked […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता

ऑगस्ट 6, 2025शिरूर तालुका टीम

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन मुंबई:राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्षाबंधनाचा […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नजर

जुलै 23, 2025शिरूर तालुका टीम

मुंबई: महायुती सरकारमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व खात्यावर नजर ठेवणार असल्याचे समोर आले आहे. तसेच निधी वितरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम मंजूरी देणार असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींनो जून महिन्याचे 1500 रु. खात्यावर जमा होण्यास सुरुवात 

जुलै 6, 2025शिरूर तालुका टीम

संभाजीनगर: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून 2025 चा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून, आता तिचा १२ वा हप्ता लाभार्थी महिलांच्या आधार लिंक खात्यांवर जमा होत आहे. खात्यावर पैसे आले का? तपासण्यासाठी हे 5 सोपे […]

अधिक वाचा..

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अद्ययावतीकरणावर भर आवश्यक

एप्रिल 22, 2025एप्रिल 22, 2025शिरूर तालुका टीम

नागपूर: विधानभवनाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता यात काळानुरूप अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यात पर्यावरण पुरक सुविधा, सर्वसमावेशक नियोजन यावर भर देत सर्व कामांची कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले. विधानभवन नागपूर येथील प्रस्तावित कामे व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधानसभा […]

अधिक वाचा..

डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? कोणत्या योजनांचा लाभ मिळणार

नोव्हेंबर 30, 2024नोव्हेंबर 30, 2024शिरूर तालुका टीम

शेतकऱ्यांसाठी योजना 1) पीएम किसान सन्मान निधी योजना (2000) केंद्र सरकारची प्रमुख योजना, ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 दिले जातात. डिसेंबर महिन्यात योजनेचा 19वा हप्ता 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 2) नमो शेतकरी महासन्मान योजना (2000) महाराष्ट्र सरकारची योजना, जी केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 अतिरिक्त मिळतात. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या मिसकॉल देऊन तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम

नोव्हेंबर 19, 2024नोव्हेंबर 19, 2024शिरूर तालुका टीम

आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खाली काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666 HDFC बँक: 18002703333 ICICI बँक: 9594612612 […]

अधिक वाचा..

पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा

नोव्हेंबर 9, 2024नोव्हेंबर 9, 2024शिरूर तालुका टीम

नागपूर: काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व ११ वर्ष पंतप्रधानपदावर राहून […]

अधिक वाचा..

पोस्ट सुचालन

जुने लेख

अलीकडील पोस्ट

  • वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…
  • शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती
  • नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 
  • विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव
  • महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

Popular Categories

  • आरोग्य (2,217)
  • इतर (151)
  • क्राईम (1,594)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (165)
  • महाराष्ट्र (4,618)
  • मुख्य बातम्या (2,040)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (949)
  • शिरूर तालुका (2,704)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…
  • शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती
  • नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 
  • विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव
  • महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!