महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील गैव्यवहाराची महिनाभरात चौकशी पूर्ण करून कारवाई करा; विजय वडेट्टीवार 

मुंबई: एस. टी कामगारांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेमधील आर्थिक अनियमितता प्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात केली. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक ही सर्वसामान्य माणसांची बँक आहे. यामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची माहिती आहे.कर्जाचे व्याजदर ९ टक्के व […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोनसाखळी चोऱ्या थांबेना, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात गेल्या महीनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परीसरात धुमाकूळ घातला असून महीनाभरातील ही तिसरी घटना असून सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २९) जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी […]

अधिक वाचा..
crime

देशी विदेशी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल ओंकारवर महीनाभरात दुसरी कारवाई

शिरुर (तेजस फडके): मलठण (ता. शिरुर) येथील हॉटेल ओंकार येथे शिरुर पोलिसांनी धाड टाकत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. महीनाभरातील या हॉटेलवर दुसऱ्यांदा कारवाई झाली असुन त्या हॉटेलवर अनेकदा कारवाई झाल्यानंतरही जोमाने दारू विक्री चालू आहे. ग्रामपंचायतीने या हॉटेलच्या दारुविक्री विषयी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करुनही या हॉटेलमध्ये खुलेआम दारु विक्री सुरु आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..