अंशकालीन स्त्री परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ, एप्रिलपासून ६ हजार रुपये

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू होणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गाव पातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अंशकालीन स्त्री परिचरांची भूमिका महत्त्वाची आहे. […]

अधिक वाचा..

उन्हाळी सुट्ट्यांवर जनगणनेचं सावट; शिक्षकांना सुट्टीऐवजी सरकारी कामाची जबाबदारी

मुंबई: राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता असताना, यंदा शिक्षकांना मात्र या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात शिक्षकांना जनगणनेची कामे करावी लागणार असून, या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व […]

अधिक वाचा..

महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर  : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. पण, ठेकेदाराच्या नियोजनच्या अभावामुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्त्यावर दिवसेंदिवस अपघात होताना दिसत आहेत. परंतु, ठेकेदाराला कशाचे काही पडले नाही. संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते आणि वाघाळे गावच्या विकास सोसायटीचे संचालक अशोक सोनवणे यांनी दिली. […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक […]

अधिक वाचा..
domkhed-school

पुणे जिल्ह्यात जि प प्राथमिक शाळा डोमखेल शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत डंका…

पुणे: जि प प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली जि. पुणे) शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत पुणे जिल्ह्यात डंका. दरवर्षी नवोदय विद्यालयात इ ६वी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी इ ५ वी तील लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु, मर्यादीत प्रवेश संख्या असल्यामुळे या परीक्षेत अतिशय उच्च गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यावर्षी आमच्या जि प प्राथमिक शाळा डोमखेल […]

अधिक वाचा..

आदर होता… पण अपेक्षांनी नातं तुटल; राकेश बापट-रिधी डोगरा घटस्फोटामागचं खरं कारण समोर

मुंबई: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याआधी तो हिंदी ‘बिग बॉस’मध्येही झळकला होता. अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. विशेषतः त्याचं आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिधी डोगरा यांचं नातं चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर टीका तीव्र

मुंबई: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोग अधिक सक्षम व संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पहिली घटना… २१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट […]

अधिक वाचा..

‘केसाने गळा कापला’; ZP निवडणुकीत शिंदे-भाजप युतीत फूट, राजकीय नाट्य रंगले

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आणि Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीतच फूट पडल्याने सत्तास्थापनेभोवती तणाव निर्माण झाला.

अधिक वाचा..