महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर  : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. पण, ठेकेदाराच्या नियोजनच्या अभावामुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्त्यावर दिवसेंदिवस अपघात होताना दिसत आहेत. परंतु, ठेकेदाराला कशाचे काही पडले नाही. संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते आणि वाघाळे गावच्या विकास सोसायटीचे संचालक अशोक सोनवणे यांनी दिली. […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक […]

अधिक वाचा..
domkhed-school

पुणे जिल्ह्यात जि प प्राथमिक शाळा डोमखेल शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत डंका…

पुणे: जि प प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली जि. पुणे) शाळेचा ६वी नवोदय प्रवेश परीक्षेत पुणे जिल्ह्यात डंका. दरवर्षी नवोदय विद्यालयात इ ६वी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी इ ५ वी तील लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु, मर्यादीत प्रवेश संख्या असल्यामुळे या परीक्षेत अतिशय उच्च गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. यावर्षी आमच्या जि प प्राथमिक शाळा डोमखेल […]

अधिक वाचा..

आदर होता… पण अपेक्षांनी नातं तुटल; राकेश बापट-रिधी डोगरा घटस्फोटामागचं खरं कारण समोर

मुंबई: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याआधी तो हिंदी ‘बिग बॉस’मध्येही झळकला होता. अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. विशेषतः त्याचं आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिधी डोगरा यांचं नातं चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर टीका तीव्र

मुंबई: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोग अधिक सक्षम व संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पहिली घटना… २१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट […]

अधिक वाचा..

‘केसाने गळा कापला’; ZP निवडणुकीत शिंदे-भाजप युतीत फूट, राजकीय नाट्य रंगले

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. भाजप आणि Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीतच फूट पडल्याने सत्तास्थापनेभोवती तणाव निर्माण झाला.

अधिक वाचा..

गुढीपाडव्याच्या जल्लोषात विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: गुढीपाडव्याच्या मंगलमय निमित्ताने ठाणे शहरात पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि प्रगतीची गुढी उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केले. कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले […]

अधिक वाचा..

फिलिपाईन्समध्ये मराठींचा ठसा; मंत्री जयकुमार रावल यांचा मनिल्यात संवाद, १२ कलमी उपक्रमांची घोषणा

मुंबई: मराठी समाज जगभर विखुरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने कमी असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मनिल्यात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी मराठी […]

अधिक वाचा..