नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशा समस्यांसोबतच अनेकांना नाकातून रक्त येण्याची सुद्धा समस्या होते. त्यामुळे चक्कर येते किंवा काही लोक बेशुद्धही पडतात. अर्थात अचानक नाकातून रक्त येत असेल तर कुणालाही भीतीच वाटेल. पण जास्त घाबरण्याची गरज नाही. नाकातून रक्त येण्याची कारण अ‍ॅलर्जी, नाकातील […]

अधिक वाचा..

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू जेवतात, तर काही लोक प्रचंड घाई घाईने जेवतात. पण, घाई घाईने जेवण्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोक १० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात जेवण करतात. पण, त्यांची हीच सवय पचन, चयापचय आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम करू […]

अधिक वाचा..

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यातील कामांना सुरुवात झाली आहे. तसेच भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपये आणि परिसरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने मोठी धास्ती घेतली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘छात्रों की गुंज’वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी गेल्या १३ वर्षांत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीतील […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराला पक्षाचे सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या […]

अधिक वाचा..

खर्गेंच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’वरून युवक काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये भाजप कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. या घटनेचा निषेध करत मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळत भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. यावेळी […]

अधिक वाचा..

विमुक्त समाजाला सहानुभूती नको, घटनात्मक हक्क आणि सन्मान हवा!

५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून देशव्यापी चळवळ उभारणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही मुंबई: विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. या समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन मिळवून देण्यासाठी तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माटुंगा […]

अधिक वाचा..

मुंबईतील पाणी टँकर लॉबी कोणाची? काँग्रेसचा सवाल; ‘पाणी कपातीत टँकरला पाणी मिळते कुठून’

मुंबई: मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत असून, नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. मात्र, मुंबईत पाणी कपात सुरू असताना या टँकरना पाणी नेमके कुठून मिळते, टँकर लॉबीचे मालक कोण आहेत आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. एखाद्या भागात विकास […]

अधिक वाचा..

‘मोदी सरकार ओबीसीविरोधी; ९८० विद्यार्थ्यांचे IAS-IPS होण्याचे स्वप्न धोक्यात’

विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या नियुक्त्यांबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकारने न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ९८० ओबीसी उमेदवारांचे IAS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये […]

अधिक वाचा..

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेने रुई पुलावर एकच खळबळ उडाली असून, पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पवन अशोक शेंडे (वय ३२, रा. हेगडे गल्ली, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे नदीत उडी […]

अधिक वाचा..