काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर

मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीची करणार पाहणी मुंबई: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पवित्र मणिकर्णिका घाटाची बुलडोझरद्वारे तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या कारवाईत घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंग उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDCचा विकास की प्रदूषणाची शिक्षा? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय…

शिरूर: रांजणगाव एमआयडीसीमुळे शिरूर तालुक्यात गुंतवणूक आणि रोजगाराचे दार उघडले, मात्र त्याची किंमत आता शेतकरी आणि सामान्य नागरिकांना जीवावर येण्यासारखी मोजावी लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ओढ्यांचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या पाण्याचा थेट फटका गावातील पिकांना आणि आरोग्याला बसत आहे. पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, जनावरांवर परिणाम अशा अनेक अंगांनी […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर! राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारताच तृप्ती सरोदे यांनी हाती घेतले धनुष्यबाण…

शिरूर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात निवडणुकीच्या ऐन तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या आणि तळागाळात प्रभावीपणे काम करणाऱ्या तृप्ती सरोदे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारत अनपेक्षित धक्का दिला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सरोदे यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रवादीशी काडीमोड घेत एकनाथ शिंदेच्या […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये तब्बल २० कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘आतील माणूस’ निघाला पोलिसच…

शिरूर (अरुणकुमार मोटे): अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे वरवर चित्र रंगवणाऱ्या यंत्रणांच्या आतच गुन्हेगारीची मुळे खोलवर रुजल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणने उघड केले आहे. आतापर्यंत अंदाजे तब्बल १० किलो वजनाचे, सुमारे २० कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात नगर स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) पोलिस […]

अधिक वाचा..

प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी […]

अधिक वाचा..

एफटीआयआय व फिल्मसिटी मुंबईमार्फत अल्पकालीन चित्रपट अभ्यासक्रमवर्ग

मुंबई: पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय, लघुपट कथा लेखन तसेच चित्रपट निर्मिती व चित्रपटसृष्टीतील करिअर संधी यावर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रमवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम २ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार आहेत. […]

अधिक वाचा..

युती, लोचे आणि अंतर्गत टोळ्यांचे राजकारण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे वास्तव

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच गटांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. राज ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या “पळणाऱ्या टोळ्या” या विधानापेक्षा अधिक गंभीर वास्तव समोर येत असून, विविध पक्षांत अंतर्गत गटबाजी, लोचेकरी कारभार आणि एकमेकांना पाडण्याचे राजकारण उघड होत आहे. महाविकास आघाडी असो वा महायुती—दोन्ही आघाड्यांमध्ये अपेक्षित एकसंघपणा […]

अधिक वाचा..

आपल्या दररोजच्या छोट्याछोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात

आपण अनेकदा काही गोष्टी सहजपणे करतो. लघवी थांबवणं, अंथरुणावर मोबाईल ठेवणं, जेवताना पाणी गिळणं… पण यामागे शरीरावर होणारे दुष्परिणाम खूप गंभीर असू शकतात. आरोग्यविषयक वैज्ञानिक संशोधन आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणातून सिद्ध झालेल्या अशा ८ घातक सवयी तुमच्या शरीरावर हळूहळू घात करतात, हे जाणून घ्या आणि वेळेत सावध व्हा.   लघवी थांबवण   ही सवय किडनीवर ताण […]

अधिक वाचा..

कान दुखणे घरगुती उपाय 

कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधीनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलात हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शन मुळे कान दुखतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. यासाठी कान दुखणे याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय तसेच औषध उपचारांची माहिती डॉ. […]

अधिक वाचा..

दुपारची झोप आराम नाही, अनेक आजारांना देते निमंत्रणच

सकाळपासून घरातील किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटांची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते. खासकरून घरी राहणाऱ्या महिलांना दुपारी थोडा वेळ झोपल्यानं आराम मिळतो. फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्यास यानं मदत मिळते. पण हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, दुपारी झोप घेण्याची सवय आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी जुळलेली असू शकते. […]

अधिक वाचा..