न्यायालयात ठेवलेली ‘गीता’ शाळेत आली तर गुन्हेगारी थांबेल; ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांचा प्रभावी उपदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त सविंदणे येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कीर्तन उपदेशाने भाविकांना अंतर्मुख केले. समाजातील वाढता नैतिक ऱ्हास, शिक्षणातील संस्कारांची कमतरता आणि शैक्षणिक बाबतीत महत्त्वाचे उपदेश महाराजांनी केले आहे. कीर्तनादरम्यान त्यांनी केलेले एक विधान विशेष गाजले “शाळेत नसणारे ग्रंथ न्यायालयात […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणूकांसाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी मान्य

मुंबई: दि. १ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीत सुस्त असलेल्या आयोगाने अनेक आदेश निवडणूकीच्या दोन दिवसापर्यंत काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकासाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची मागणी मी काँग्रेस पक्षातर्फे बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपालिकेची मतदान टक्केवारी 71.14 टक्क्यांवर स्थिर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 71.14 टक्के मतदान नोंदवले. दुपारी संथ गतीने सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जोर पकडत बहुतेक प्रभागांत समाधानकारक टक्केवारी नोंदली गेली. शिरूर नगरपरीषदेचे एकूण मतदार 32993 असून त्यापैकी एकूण मतदान 23472 झाले आहे. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी (५.३० वाजेअखेर): प्रभाग 1: 74.16% प्रभाग […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस चांगला असून अचानक धनलाभाचा योग आहे.सरकारी डिल, वडिलोपार्जित व्यवसाय किंवा शेअर-गुंतवणुकीद्वारे नफा होण्याची शक्य आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रमोशन तसेच नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मिळकत समाधानकारक असून नवे मार्ग खुले होणार असून त्याचा लाभ घ्या. वृषभ: आजचा दिवस चांगला असून मालमत्तेत वाढ होईल. ज्येष्ठ व्यक्तीच्या […]

अधिक वाचा..

राज्य निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळण्यात अपयशी; निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनियाजी व राहुलजींवरील गुन्हे राजकीय सुडबुद्धीने मुंबई: राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे […]

अधिक वाचा..

मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: मिरा – भाईंदर येथील डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प अखेर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. स्थानिक नागरिकांचा सातत्यपूर्ण विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू-उपयोगाशी संबंधित तांत्रिक अडचणी लक्षात घेत प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मुंबई महानगर क्षेत्र विकास […]

अधिक वाचा..

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कामामुळे तुमचा आणि कुटुंबाचा गौरव वाढणार आहे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता अफाट असून ऑफिसची कामे मार्गी लागणार आहेत. सामाजिक आणि धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. वातावरणातील बदल तब्येतीवर परिणाम करतील त्यामुळे काळजी घ्या. बाहेरच पदार्थ कमी खा. धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार आहात आणि दानधर्म करणार आहात. वृषभ: आजचा […]

अधिक वाचा..

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास

थंडीला सुरूवात होताच अनेक लोकांना सांध्यांच्या दुखण्याची समस्या त्रास देऊ लागते. या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही वेळा चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढते. खासकरून युरिक अ‍ॅसिड वाढलं असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हव. जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडची लेव्हल वाढते, तेव्हा ते मूत्राद्वारे बाहेर निघत नाही आणि सांध्यांमध्ये […]

अधिक वाचा..