डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाण दिनी महामानवाला शैक्षणिक मानवंदना

मुंबई: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वीणदिनी त्यांना शैक्षणिक साहित्यांची मानवंदना द्यावी असे आवाहन एक वही,एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिम्मित देशभरातील लाखो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येत असतात.अभिवादन करताना आपल्यासोबत हार फुले मेणबत्ती अगरबत्ती सोबत घेऊन येतात . अनुयायांनी अर्पण केलेले हे साहित्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आणि फलदायी आहे. व्यवसायात नवीन डिल होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे सर्तक राहा आणि वादविवाद वाढणार नाही याची काळजी घ्या. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत त्यामुळे खर्च वाढेल. वृषभ: आजचा दिवस चांगला आहे. घरासाठी काही वस्तू खरेदी करणार आहात. आजचा खर्च […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील कवठे येमाई रोडवर, घोड नदीच्या काठावर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (ता. २) रात्रीच्या सुमारास एक नर बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाला. सुमारे सहा ते सात वर्षे वयोगटातील या बिबट्याला माणिकडोह बचाव केंद्रात सुरक्षित स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती वनरक्षक नारायण राठोड यांनी दिली. निमगाव दुडे, दुडेवाडी, टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..
leopard

Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हालचालींमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीतील परिसरात बिबट्याने अनाहूत प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्याच्या वावरामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी कंपनीचा परिसर बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वनविभागातील पथकही […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. […]

अधिक वाचा..
Leader

आरक्षणातील गोंधळामुळे जिल्हा परिषदांवर अनिश्चितता कायम…

शिरुर (तेजस फडके) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या आरक्षणात ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन न झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राज्यातील २७ पैकी दोन महापालिका चंद्रपूर आणि नागपूर तसेच ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार […]

अधिक वाचा..

रोज फक्त २० मिनिट उन्हात बसा, तुमच्या शरीराला मिळेल एनर्जीचा बुस्टर डोस

निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आहार आणि दुसरी म्हणजे नियमित व्यायाम. चांगल्या आरोग्याबाबत बोलताना बहुतेक लोक फक्त आहारावर फोकस करतात. काही लोक पोषण मिळणारं अन्न खातात, तर काही जण सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजची थोडीशी सूर्यकिरणं सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. सूर्यप्रकाशाचे आश्चर्यकारक फायदे हृदयाचं […]

अधिक वाचा..

कोणता आजार असल्यावर जास्त मीठ खाण टाळल पाहिजे

मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून […]

अधिक वाचा..

खमंग स्वस्त म्हणून आवडीने खाता पण हा पदार्थ ठरतोय आपल्या तब्येतीसाठी विष

आपल्या रोजच्या आहारात मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बेकरी प्रॉडक्ट्स, पिझ्झा, बर्गर, नूडल्स , समोसा, केक आणि बिस्किट्स आपण जास्त खातो. पण या सगळ्यांमध्ये सामान्य आणि समान असणारा घटक म्हणजे मैदा. पांढरा, मऊ आणि दिसायला निरुपद्रवी वाटणारा हा पदार्थ खरंतर आपल्या शरीरासाठी विष आहे. मैदा म्हणजे गव्हातील तत्व काढून तयार होणार पदार्थ. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्ससारखे […]

अधिक वाचा..

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

औरंगाबाद: तुम्हाला आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. UIDAI ने नवीन नियम लागू केले असून आता आधार अपडेट प्रक्रिया आधीपेक्षा खूप सोपी झाली आहे. आधार अपडेटसाठी UIDAI ची नवीन नियमावली नवीन नियमानुसार आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता असेल तर ते आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल. पूर्वी प्रत्येक […]

अधिक वाचा..