शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी; महिलेला तिचे मंगळसुत्र परत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनने केवळ अल्पावधीत आरोपींना गजाआडच केले नाही तर चोरट्यांकडून दिड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत करून ते संबंधित महिलेस परतही दिले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (दि. 4) जून २०२५ रोजी दुपारी सुमारास वडगाव रासाई येथील […]

अधिक वाचा..

शिरूर हद्दीतून गहाळ झालेले ५५ मोबाईल विविध जिल्ह्यातुन व परराज्यातुन शोध घेवुन मुळ मालकांच्या केले स्वाधीन

शिरूर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर बाजारपेठ, शिरूर बस स्टॅन्ड व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल गहाळ झाल्याचे अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सदरचे गहाळ झालेले मोबाईल फोन हे ट्रेस करून पुन्हा नागरिकांना परत करण्या बाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिलेले होते. शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

वाजेवाडी ग्रामसभेत सांस्कृतिक कला केंद्र ठरावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध अखेर ना मंजुरी

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आला असुन गुरुवार (दि. 21) रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कला केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये, अशी भूमिका घेतली. […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाने केला वडिलांवर जीवघेणा हल्ला

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवरच चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली. याबाबत चंद्रकांत श्रीपती शेवाळे (वय ६४, रा. शेवाळेमळा, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असुन पोलिसांनी […]

अधिक वाचा..

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या […]

अधिक वाचा..

पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी संस्थांवर कडक कारवाई करा

मुंबई: गेली तीन-चार दिवस मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ॲप आधारित संस्था प्रवाशांकडून आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून अशा आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थावर कडक कारवाई करावी. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला (RTO) दिले आहेत. त्यानुसार गेली दोन […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही […]

अधिक वाचा..

अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरात कडाडले

तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा; मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुका एकवाटला संगमनेर: राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण […]

अधिक वाचा..

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत […]

अधिक वाचा..