डार्क सर्कल्समुळे आहात त्रस्त, या 5 घरगुती उपायाने डार्क सर्कल्स असे घालवा 

ज्येष्ठांच्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले नेहमी दिसतात. पण तरुण तरुणींच्या डोळ्याखालीही काळे डाग पडण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. त्याची विविध कारणं आहे. मोबाईलचा अतिवापर, कंप्युटरवर तास न् तास असणे. शिवाय आयुष्यातील ताणतणाव यामुळे तरुण-तरुणींच्या डोळ्याखाली काजळी आल्याचं दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे काळे डाग वाढून अधिकच घट्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य हरवत […]

अधिक वाचा..

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या […]

अधिक वाचा..

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पैशांच्या वादातुन तरुणावर दगडफेक; सोन्याची चैन लंपास

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात पैशांच्या वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर दगडफेक करुन गंभीर दुखापत करण्यात आली. या हल्ल्यात पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून हरवल्याची धक्कादायक घटना असुन याबाबत संदेश लहु शेलार (वय ४०, रा. करंजावणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश शेलार […]

अधिक वाचा..

वाहनधारकांनो सावधान! वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अर्ध्या किमी. दुरून सुद्धा पकडणार; RTO ची नवीन यंत्रणा सज्ज

संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे. रडार प्रणाली म्हणजे काय रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते. रडार प्रणाली कशी काम करेल 1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा […]

अधिक वाचा..

पित्ताशयात खडे तयार होण्याची कारणे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

पित्ताशय हा यकृताच्या खाली स्थित एक लहान अवयव आहे, जो पित्त तसेच यकृताद्वारे तयार केलेला पाचक द्रव साठवतो. पित्ताशयातील जळजळ किंवा इतर समस्यांमुळे वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते, ज्यामुळे पित्ताशय काढून टाकावे लागते. पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, ज्याला लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी असेही म्हणतात. ही पित्ताशय काढून टाकण्याची एक सामान्य आणि सुरक्षित प्रक्रिया आहे. पित्ताशयातील खडे हे […]

अधिक वाचा..

दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा हा उपाय

दात खराब झाल्यावर ते काढून टाकणं आणि कवळी लावणं असंच अनेकजण करतात. पण आता विज्ञान फार पुढे गेले आहे. अनेक नव्या उपचारांचा शोध लागला आहे. दातांच्या विविध उपचारांपैकी एक म्हणजे डेंटल इम्प्लांट. त्याचे फायदे तोटे योग्य उपचार मात्र समजून घेतले पाहिजे. बजाज फिनान्स, सेव्हइन, शॉप से यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स […]

अधिक वाचा..

टक्कल वर घरगुती उपाय

जर आपले केस वेळेच्या आधी गळायला लागले असतील तर हि एक गंभीर समस्याआहे. दुषित भोजन आणि प्रदूषण हे कारण देखील टक्कल पडण्यासाठी असू शकतात. आपल्या शरीरात पोष्टिक तत्वांच्या कमी मुळे केस गळायला लागतात. म्हणून आपल्याला टक्कल पडण्याच्या समस्येवरील उपचार जाणून घेणे आवश्यक आहे आणि याच्यावर घरगुती उपचार देखील आहेत. टक्कल पडण्याच्या समस्येवर उपचार कठीण आहेत, […]

अधिक वाचा..