शिंदोडी विकासोच्या अध्यक्षपदी स्वप्निल वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्निल महादेव वाळुंज यांची आज (दि १४) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी विठ्ठल ज्ञानदेव दुर्गे यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन आप्पासाहेब धायगुडे यांनी काम पाहिले.   यापुर्वीचे अध्यक्ष सोपान वाळुंज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते स्वप्निल वाळुंज यांची […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन…पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नव्या कंपनीने परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या उत्खनन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केला असून, या प्रकरणी पंचनाम्यात झालेल्या अनियमिततेवरुन महसूल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, संबंधित उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराने भोरडे यांना फोनवरुन धमकी दिल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशय घेत छळ, विवाहितेनं आयुष्य संपवलं; पती अन् सासूला अटक

पुणे: पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या महिलेनं आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पती आणि सासूला अटक करण्यात आलीय. राणी भागवत कदम असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, […]

अधिक वाचा..

ठाकरेंनी युती केलेल्या निवडणुकीच्या आधीच फडणवीस सरकारचा मास्टर स्ट्रोक, म्हणाले…

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू […]

अधिक वाचा..

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे. बंड अन् संघर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती. याबाबत […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड! भर चौकात पती-पत्नीची केली निर्घृण हत्या…

धाराशिव: धाराशिव तालुक्यातील करजखेड पाटोदा चौकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचं उघडकीस आल. आरोपी जीवन चव्हाण आणि त्याचे वडील हरिबा चव्हाण यांच्यासह अन्य काही हल्लेखोरांनी पती-पत्नीची निर्घृण हत्या केली. सहदेव पवार आणि प्रियांका पवार असं हत्या झालेल्या पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहदेव पवार आणि […]

अधिक वाचा..

करुणा शर्मांनी दिली धनंजय मुंडे यांना मोठी ऑफर, दुसऱ्या पत्नीसोबत त्यांच्या घरी

मुंबई: धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाहीये. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ यांना मंत्री होऊनही शासकीय निवासस्थान मिळू शकले नाही. माझ्या मुलीची शाळा मुंबईत आहे आणि माझे आजारपण सुरू असल्याचे कारण मुंडेंची यावर दिले. धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला अघ्याप सोडला नसल्याने त्यांच्यावर […]

अधिक वाचा..

पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं, मात्र दादांच्या होम पिचवर आपण प्रयत्नच करतोय; रुपाली चाकणकर

पुणे: सोशल मीडिया आता मोठ्या प्रमाणात आपली भूमिका बजावत आहे. मात्र मी आपल्यातील अनेकांचे सोशल मीडियावर अकाउंट बघते. तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या पेजला फॉलो केलेलं नसते, हे अतिशय खेदजनक आहे, अशी खंत राष्ट्रवादीअजितपवारगटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसपक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आल. यावेळी त्या बोलत होत्या. मात्र या […]

अधिक वाचा..

मनसे आणि शिवसेना आपल्या दोघांचीच

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने एमआयजी क्लब येथे मनसे नेते, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष हे सगळे बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकाऱ्यांना आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे […]

अधिक वाचा..