भाजपाचे १० ते १५ आमदार फुटणार? बघा कुठे राजकीय भूकंपाचे संकेत

कर्नाटक: महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, त्याआधी पक्षाला कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी […]

अधिक वाचा..

ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू…

चाकण: चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे, ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७), रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण […]

अधिक वाचा..

शेतकरीपुत्राने तयार केल ऊसभरणी यंत्र; अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार

सातारा: दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्रानेऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे. सातारा जिल्ह्यात १५ […]

अधिक वाचा..

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी विधानसभा परिसरात जल्लोष केला. याबाबत मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून […]

अधिक वाचा..

आतड्याच्या आरोग्याविषयी तुमच्याही मनात ‘हे’ गैरसमज आहेत का

आपले आरोग्य सुधारण्यासाठी इंटरनेटवर बरेच हॅक सांगितले जातात. त्यात खासकरून आतड्याच्या आरोग्याला अधोरेखित केले जाते. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सांगितले जाणारे बरेच हॅक पाहून आपणसुद्धा असे करून बघायचे का, असा प्रश्न एकदा तरी आपल्या मनात येतोच. प्रोबायोटिक्सचा प्रचार आतड्याच्या आरोग्यासाठी केला जातो. पण, प्रोबायोटिक्स घेणे प्रत्येकासाठी योग्य नसते. खरं तर, प्रोबायोटिक्सचा ताण आल्याने तुमची लक्षणे […]

अधिक वाचा..

शिरुर; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी ‘त्या’ फिर्यादी महिलेवर राजकीय पुढाऱ्यांचा दबाव…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात रेशन दुकानात रेशन आणायला गेलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग करुन रेशनदुकान दाराने लज्जास्पद वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार करडे गावात घडला असुन याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने संबंधित रेशन दुकानदारा विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला फिर्याद […]

अधिक वाचा..

छातीतील ‘कफ’ पासून मिळवा सुटका या घरगुती उपायांनी

कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि कफयुक्त खोकला सुरू होतो. कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे कफपासून तुम्हाला सहज सुटका मिळू शकते. जाणून घ्या ‘कफ’ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तब्येत ठीक नसल्याने काळजी वाटू शकते. तुम्हाला थकवा जाणवेल. आज तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा राग येऊ शकतो, त्यामुळे कामात बिघाड होईल. लोकांबरोबर चांगले वागा. एखाद्या कामासाठी सतत प्रयत्न करत राहा. तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट द्यावी लागू शकते. एखादे काम चुकीच्या दिशेने जात असेल तर धीर धरा आणि ते पुन्हा सुरू […]

अधिक वाचा..

राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार

अधिकारी-दलालांच्या मोठ्या सिंडिकेटचा जयंतराव पाटील यांच्याकडून विधानसभेत पर्दाफाश मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत विरोधीपक्षाने मांडलेल्या २९३ अन्वये प्रस्तावावर जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज्यातील धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला. या घोटाळ्यावर बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यामध्ये धरणग्रस्त लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..