टूथब्रश साफ करणे खरंच गरजेचं आहे का

दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ ब्रश करणे, दात स्वच्छ करणेच पुरेसे नाही. त्यासाठी तुम्ही टूथब्रशची काळजी कशी घेता याकडे लक्ष देणेही खूप गरजेचे आहे. टूथब्रशमधील जीवाणू तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात टूथब्रशवरील हानिकारक सूक्ष्म जंतू तोंडात पुन्हा प्रवेश करू शकतात, ज्यामुळे प्लेक तयार होणे, दात किडणे व हिरड्यांचे आजार होऊ शकतात. काही अभ्यासांतून असे सुचवण्यात आले […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. घरासाठी वस्तू खरेदी करणार आहात, खास करून गृहोपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल. हाताखालील कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यामुळे काही तणावाची स्थिती उत्पन्न होऊ शकते. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासरच्या बाजूने शुभलाभ आहे. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा. वृषभ: रोजगाराच्या क्षेत्रात तुम्ही […]

अधिक वाचा..

पर्यटकांच्या सेवेसाठी एसटीची शिवनेरी धावली

मंत्री प्रताप सरनाईक स्वतः स्वागतासाठी हजर मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटी ने केले आहे. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते. गुरुवारी रात्री […]

अधिक वाचा..

सफरचंद खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते. किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता. सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते. सफरचंदात फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात. सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते. सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल

स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण […]

अधिक वाचा..

मुंबईच्या वेव्हज् परिषदेत नवकल्पनेसोबत तंत्रज्ञानाचा महासागर

मुंबई: केंद्र सरकारच्यावतीने जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्राकरिता ‘वेव्हज् 2025 परिषद’ मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवत आहेत. दि. 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, […]

अधिक वाचा..

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर – फरक दिसेल काही दिवसांत…

बाहेरील वातावरण, धूळ, प्रदूषण यांचा थोडाफार परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. या सगळ्यामुळे आपली त्वचा खराब तर होतेच, शिवाय त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपण आपले शरीर आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतो, तसेच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. शरीराचीच काळजी घेण्यासाठी जसे बॉडी डिटॉक्स केले जाते, तसेच […]

अधिक वाचा..

ब्लॅक कॉफीमध्ये मिसळा हे ४ मसाले, वजन कमी होण्यासाठी फायद्याचे 

तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबरच काही छोट्या बदलांचाही मोठा परिणाम होऊ शकतो. ब्लॅक कॉफीमध्ये स्वयंपाकघरातील काही खास मसाले घातले तर त्याचे फायदे आणखीनच वाढतात. ब्लक कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपले चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते. पण रोज पिण्याबरोबर स्वयंपाकघरात […]

अधिक वाचा..

अवयवदानास नवे आयाम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान

अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र मुंबई: राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत सांगितले. आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या बैठकीस आमदार श्रीमती देवयानी फरांदे, […]

अधिक वाचा..

आश्वासन समिती प्रमुखपदी आ. प्रविण दरेकर यांची निवड

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद २०२४-२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या विविध समित्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्यांची नामनियुक्ती केली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक विधिमंडळाने आज प्रसिद्ध केले आहे. विधिमंडळ कामकाजात महत्वाच्या अशा आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदी भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आश्वासन समितीत आ. प्रविण दरेकर […]

अधिक वाचा..