मलठणच्या शिंदेवाडीतील आठ कुटुंबांची बांधकाम व्यावसायिकांकडून लाखोंची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज एखाद्या विषयावर विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचाही सल्ला घेणे टाळा. व्यावसायिक लोकांचा व्यवसाय चांगला होईल. तुमच्या व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल ज्यामुळे तुमचा बाजारात सन्मान होईल. विवाहित लोकांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि सौख्य येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी जीवन जगणार आहात. तुम्ही […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

वय वाढलं तरी हाडं राहतील मजबूत ‘हा’ पदार्थ रोज खा- सांधेदुखीचा त्रास कधीच होणार नाही

पुर्वी वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडल्यानंतरच हाडं दुखायला लागायची. गुडघे कुरकुरायला लागायचे. पाठ- कंबर- मान गळून गेलेली असायची. पण आता मात्र वयाचा आणि या सगळ्या हाडांच्या दुखण्यांचा काहीही संबंध राहीलेला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल. खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्यामुळे आहारातून पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्यात शरीराचा अजिबातच व्यायाम होत […]

अधिक वाचा..

सुर्यप्रकाशातून व्हिटामीन डी मिळण्याची योग्य वेळ कोणती

व्हिटामीन डी आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. याचा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्याची किरणे हा आहे. हे व्हिटामीन आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यास मदत करते. जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. याव्यतिरिक्त व्हिटामीन डी इम्यून सिस्टिम चांगली ठेवता येते. ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होत नाही आणि आजारांपासूनही बचाव होतो. हृदय आणि ब्लड वेसल्सही चांगल्या […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्रीने दहशत; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्रात कोयता व कात्री घेऊन तिघांनी दहशत माजवत एका व्यक्तीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “आमच्याविरोधात तहसील कार्यालयात तक्रार करतोस का?” असे म्हणत तिघांनी एकावर हल्ला केला असून, याप्रकरणी तिघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बाळू पाचर्णे (वय ४२) व्यवसाय […]

अधिक वाचा..

रामनवमीच्या शुभपर्वावर ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे नूतनीकरण, शिरूरच्या सेवाभावी इतिहासाला उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामनवमीच्या पावन दिवशी शिरूर शहरात समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण यांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांच्या सन्मानार्थ नामित ‘डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’च्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. या प्रसंगाने शिरूरच्या सेवाभावी परंपरेला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याची साक्ष पटवली. शहराच्या सेवाभावी इतिहासाचे अधिष्ठान: डॉ. बाळासाहेब नरवडे हे […]

अधिक वाचा..

तर बापुसाहेब शिंदे भविष्यात शिरुरचे आमदारही होऊ शकतात; आमदार शरद सोनवणे यांचं भाकीत

कारेगाव (तेजस फडके) ‘बापुसाहेब तुमचं काम चालु ठेवा. गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही कायमच पुढाकार घेत असता. भविष्यात तुम्ही शिवसेनेचे शिरुर तालुक्यातीलच नव्हे महाराष्ट्राचे मोठे नेते असाल. तसेच सन २०२९ मध्ये पक्षाने आणि जनतेने संधी दिली तर कदाचित तुम्ही शिरुरचे आमदारही होऊ शकता असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले.   पुढे बोलताना आमदार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. जे लोक करिअरबद्दल खूप महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात सतर्क राहा आणि वाद होणार नाही असे पाहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील त्यातून उत्तम लाभ मिळेल. घरी पाहुणे आल्यामुळे […]

अधिक वाचा..

कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपाय

हा खोकला अतिशय त्रासदायक असतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता. कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपाय बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही […]

अधिक वाचा..