शिरूर बसस्थानकातील विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपा महिला आघाडीचे निवेदन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकात अनेक समस्या असल्याने प्रवाशांना येथील समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले,ओबीसी शहराध्यक्षा […]

अधिक वाचा..

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास […]

अधिक वाचा..
ranjana-kale-nimgaon

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावच्या माजी उपसरपंच रंजना बबनराव काळे (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता. ६) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये त्यांच्यावर सोमवारी (ता. ७) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रंजना काळे यांनी १९९० ते १९९५ यादरम्यान गावचे […]

अधिक वाचा..

‘फंगल इन्फेक्शन’ची कारणे काय

फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो. कारणे काय उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. ओले कपडे घालणे. घट्ट शूज […]

अधिक वाचा..

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत; चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा . झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला […]

अधिक वाचा..

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपये जास्तीचे अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

औरंगाबाद: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत. आता कोणकोणते लाभ मिळणार PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000 मनरेगामधून 90 […]

अधिक वाचा..

तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी समिती

मुंबई: कोरोनानंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला तसेच या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयाच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात या समितीने […]

अधिक वाचा..

कॅनरा बँकेत छ. संभाजीनगर विभागाअंतर्गत Gold Appraiser पदासाठी थेट मुलाखती

औरंगाबाद: कॅनरा बँक अंतर्गत “सोन्याचे मूल्यांकन करणारा” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीच्या तारखा: ९ एप्रिल ते २१ एप्रिल 2025*(सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान) पदाचे नाव: सोन्याचे मूल्यांकन करणारा (Gold Appraiser) शैक्षणिक पात्रता: कृपया अधिक माहितीसाठी […]

अधिक वाचा..