हृदयविकार म्हणजे काय

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार […]

अधिक वाचा..

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा […]

अधिक वाचा..

एचएसआरपी नंबरप्लेटवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र अन…

मुंबई: वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

अधिक वाचा..

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाई करा

शिरूरच्या पत्रकारांचे शिरूर तहसिलदार व शिरूर पोलिसांना लेखी निवेदन शिरूर (अरूणकुमार मोटे): मंचर येथे पत्रकारांना मारहाण, धक्काबुक्की, शिवीगाळ झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिरुर तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने शिरूर येथे निषेध करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात […]

अधिक वाचा..
datta-gade-brother

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू होती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो तहान भूक लागल्यानंतर नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना […]

अधिक वाचा..
sanju-jadhav-shirur-police

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर ) याला पकडण्यात गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वारगेट पोलिसांना अखेर यश मिळाले. स्वारगेट पोलिसांबरोबरच पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे पोलिस आरोपी दत्तात्रय गाडे याचा कसून शोध घेत होते. आरोपी […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ पांढऱ्या भाजीमुळे कमी होईल कोलेस्टेरॉल 

शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची वाढ होणं आरोग्यासाठी घातक असतं. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर बॅड कोलेस्टेरॉलचा वाईट प्रभाव पडतो. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळेच शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढताच डॉक्टर सावध होण्याचा सल्ला देत असतात. हाय कोलेस्टेरॉल आजकाल एक फारच कॉमन समस्या झाली आहे. याला कारण आजची अनहेल्दी लाइफस्टाईलही आहे. तेलकट पदार्थ खाणं, जंक फूड, फास्ट […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल्सने त्रस्त झालात तर मग करा हे काही घरगुती उपाय

ज्येष्ठांच्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले नेहमी दिसतात. पण तरुण तरुणींच्या डोळ्याखालीही काळे डाग पडण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. त्याची विविध कारणं आहे. मोबाईलचा अतिवापर, कंप्युटरवर तास न् तास असणे. शिवाय आयुष्यातील ताणतणाव यामुळे तरुण-तरुणींच्या डोळ्याखाली काजळी आल्याचं दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे काळे डाग वाढून अधिकच घट्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य हरवत […]

अधिक वाचा..

कधी आणि कोणी कॉफी पिऊ नये; एक घोट पिण सुद्धा विष बनू शकत

तणाव आणि निद्रानाश कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे तणाव किंवा झोपेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतं. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते आणि हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे तणाव जाणवू शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. लोहाची कमतरता  शरीरात लोहाची कमतरता असल्यास चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमुळे लोह शोषण्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः जेव्हा ती एखाद्या पदार्थासोबत […]

अधिक वाचा..

चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांकरिता कार्यशाळांचे आयोजन करणार

मुंबई: गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, निर्मात्यांसाठी निर्मिती कार्यशाळा, चित्रपट साक्षर रसिक तयार व्हावेत यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा यांसह विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ‘चित्रांगण’ या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत […]

अधिक वाचा..