शिरुर पोलिसांची अश्लील वर्तन करण्याची मुभा देणाऱ्या ‘द कॅफे स्टीम रुम’ वर धडक कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील व कॉलेज मधील मुला मुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या ‘द स्टीम रुम कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन छापा टाकून कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे.   शिरुर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना […]

अधिक वाचा..

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदरांचा उच्छाद

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वसतिगृह परिसरात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी […]

अधिक वाचा..

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी

मुंबई: शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभाग स्तरीय _ शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे त्यांनी केले. बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल

    मुंबई: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि Effect […]

अधिक वाचा..

सारखं डोकं दुखत असल्यास करा काही सोपे व्यायाम

बरेच लोक असे असतात की त्यांचं सतत डोकं दुखतं. खाण्यापिण्यात थोडे बदल झाले, झोपेच्या वेळा बिघडल्या की त्यांचं लगेच डोकं ठणकायला लागतं, डोकं दुखण्यासाठी त्यांना कोणतंही छोटंसं कारण पुरेसं होतं. डोकेदुखीच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा थाेडे जास्तच आहे. स्वयंपाक घरातले सततचे आवाज, लहान मुलांचा गोंधळ ही सगळी कारणंही त्यामागे आहेतच. डोकेदुखी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम […]

अधिक वाचा..

कानात चिकटून बसलेला मळ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय 

कानात मळ होण ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ कठोर होतात. अशात कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. १) गरम पाणी आणि […]

अधिक वाचा..

मूतखडा कसा तयार होतो, लक्षणे आणि उपाय

मूतखडा तयार होण्याची प्रकिया, लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मूतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मूतखडा तयार होतो. कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासन तास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग, अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते. का होतो मूतखडा, त्याची लक्षणे कोणती. मूतखडा हा अतीव यातना देणारा […]

अधिक वाचा..

थकवा, मूड स्विंग्स नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम

आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. त्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम […]

अधिक वाचा..

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी काही पोषणमूल्य

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. 1) केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे […]

अधिक वाचा..

नॅरेडको NAREDCO सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे…

मुंबई: राज्यभरात मोक्याच्या ठिकाणी पसरलेल्या एसटीच्या ” लँड बँक” चा विकास करण्यासाठी नॅरेडको (National Real Estate Development Council) सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या अनुभवाचा फायदा एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देखील करून द्यावा! असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले . ते जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटर (BKC) येथे या संस्थेच्या वार्षिक […]

अधिक वाचा..