शिरूर तालुक्यातील हरहुन्नरी कलाकार सचिन शिंदे झळकणार मराठी चित्रपटात…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे कलावंताच गाव आहे. बी, के. मोमीन, तमाशा चालक व कलावंत गंगारामबुवा रेनके कवठेकर, विठ्ठल कवठेकर, कवी चंदुलाल, दत्तोबा कवठेकर यांनी गाणी रचून तमाशा पंढरी महाराष्ट्रभर चालवली. मोहन पडवळ हा चित्रपटासाठी लेखन करत असून आता त्याच गावातील हरहुन्नरी कलाकार,अभिनेता सचिन अर्जुन शिंदे हे लवकरच ‘तुझं […]
अधिक वाचा..