झटपट लठ्ठपणा, वजन कमी करण्याचा सोपा उपाय

आजकाल लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एक्सरसाईज न करणे, आनुंवाशिक कारण यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. लठ्ठपणामुळे डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्याचा आजारांचाही धोका असतो. लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचं […]

अधिक वाचा..

कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का

कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. सूज कमी करण्यासाठी डँडेलियन चहा किती […]

अधिक वाचा..

रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी

शरिरात न थांबता एक कायम स्वरुपी वाहत असते ते म्हणजे रक्त. रक्ताभिसरण शिवाय शरिर जिवंत राहू शकत नाही. शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी, आहारातिल काही घटक नक्कीच मदत करू शकतात. कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. अर्थात केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जीवंत राहिल, पण शरिराच्या विकासासाठी आवश्यक पोषक […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-devdatta Nikam

दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम एकाच मंचावर अन् निकम यांचे केले कौतुक…

मंचर : आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेले कट्टर विरोधक माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम हे एकाच मंचावर पाहावयास मिळाले. विशेषत: यावेळी वळसे पाटील यांनी निकम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून यात्रेचे चांगले नियोजन केले आहे, असे वक्‍तव्य केले. दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम देवाच्या यात्रेनिमित्त अनेक दिवसानंतर एकाच मंचावर दिसल्याने […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने ‘खुना’ ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित खुन प्रकरणाची आता वरीष्ठांनी दखल घेतल्याने तपासाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याची ‘खात्री ‘ लायक सुत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या दहा महिन्यापासुन या खुनाच्या तपासाबाबत ‘खत्री’ या पोलिस कर्मचाऱ्याने वरीष्ठांकडे तक्रारी अर्ज करुनही तपासाची सुत्रे हलवली जात नव्हती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन संपन्न ठाणे: मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यस्तरीय शिक्षक विशेष प्रश्नमंजूषा स्पर्धा संपन्न

डॉ विशाल कडणे यांचा उपक्रम, स्पर्ध्येमध्ये १७२५ शिक्षक स्पर्धकांचा समावेश  सिंधुदुर्ग: स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि तळेरे (जिल्हा सिंधुदुर्ग) गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताकदिनी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्यभर आयोजन

मुंबई: भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य […]

अधिक वाचा..

10 वी पास महिलांना मिळणार दरमहा 7000 रुपये; या योजनेसाठी कसा कराल अर्ज

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. योजना काय आहे महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल. प्रथम […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..