लसणाचा चहा पिण्याचे फायदे 

१) इम्यूनिटी वाढते: बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. २) पचनक्रिया सुधारते: अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे […]

अधिक वाचा..

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा सरबत गुणकार

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे 

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व […]

अधिक वाचा..

दहीभात आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. आपण खाल्लेल्या गोष्टी पासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटका सोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही […]

अधिक वाचा..
helmate-snake

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

चेन्नईः हेल्मेटमध्ये एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या साप बसला होता. दुचाकी स्वाराने हेल्मेट घातले आणि प्रवास सुरू केला. पण, सापाने दंश केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. दुचाकीस्वाराला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, […]

अधिक वाचा..

बध्दकोष्ठता हेच अनेक रोगांचे मूळ 

पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत […]

अधिक वाचा..

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा म्हणजे काय दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय असा आवाज येतो. अस्थमाची लक्षणे खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरुर (तेजस फडके) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरात यांनी बीडच्या मस्साजोग येथे घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली […]

अधिक वाचा..

शिरुर; बाभुळसरच्या ‘श्रावणी वाळके’ ला पिपसाईट एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

कारेगाव (तेजस फडके) इंदोर (मध्यप्रदेश) येथे २० ते २४ डिसेंबर दरम्यान ‘द एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कुल’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शालेय नेमबाजी स्पर्धा २०२४-२५ पार पडल्या. यामध्ये कु श्रावणी संतोष वाळके हिने १० मीटर ‘पिपसाईट एअर रायफल’ या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३९६ गुणांची कमाई करत १७ वर्ष वयोगटाखालील मुली मधील सांघिक सुवर्णपदकाला गवसणी […]

अधिक वाचा..