हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार; आ. विजय वडेट्टीवार

राज्यपाल अभिभाषणावर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका नागपूर: राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत, पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा 

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती मुंबई: भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला […]

अधिक वाचा..

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील…

नागपूर: सन. २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड […]

अधिक वाचा..

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करावी

नागपूर: राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक गडकिल्ल्यांचे व पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात . या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी व पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारकडे केली. […]

अधिक वाचा..

डोळ्याचा ताण आणि जळजळ

मसाज: डोळ्या भोवती दिवसातून २-३ वेळेस किमान २९ सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्या सोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. हाताच्या तळव्यांचा स्पर्श: हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. २-३ मिनिटा नंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत […]

अधिक वाचा..

जीवनातील वेळ वाचत नाही तर वेळ कमी होतोय

मुलांसाठी हानिकारक पॅक केलेले ज्यूस टिकवून ठेवण्यासाठी आणि तो जास्त काळ खराब होऊ नये म्हणून त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्यामुळे त्याचे सेवन लहान मुलांसाठी खूप हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मुलाला पॅकेज केलेले फळांचे रस सतत प्यायला देत असाल, तर त्याऐवजी फळे द्या. अन्यथा, तुमच्या मुलांना अन्नाची ऍलर्जी, त्वचेची ऍलर्जी यांसारख्या गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन होण्याची कारणे व उपाय

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. किडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे […]

अधिक वाचा..

पोट साफ होण्यासाठी उपाय

आजकालच्या व्यस्त जीवनशैली मध्ये आणि चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटाशी संबंधीत त्रास होण्यास सुरुवात होते. जसे पोटामध्ये गैस तयार होणे, एसिडीटी, पोटदुखी,जळजळ होणे. यासर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक त्रास आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा ज्याला बद्धकोष्ठ (Constipation) बोलले जाते. सकाळी पोट स्वच्छ होणे हे आपण निरोगी […]

अधिक वाचा..

मूळव्याधाची कारणे व लक्षण 

बद्धकोष्ठता: शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे […]

अधिक वाचा..