सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC त काम करणाऱ्या चार कामगारांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाकडुन फोन पे द्वारे ७५ हजार रुपयांची खंडणी वसुल करुन अजुन २५ हजारांची मागणी करणाऱ्या खंडणी खोरांकरुन सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या एक तासात अपहरण झालेल्या चार कामगारांची सुटका करुन एका खंडणीखोराला अटक करण्याची धाडसी कामगिरी रांजणगाव […]

अधिक वाचा..
farmer

शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कंपनीने बोगस बाजरीचे बियाणे दिल्यामुळे शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पंचायत समितीचे कृषी अधिकारी मात्र दुकानदारांकडून वसुलीत मग्ण असल्याची चर्चा होत आहे. शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, टाकळी हाजी, फाकटे, आण्णापूर, आमदाबाद, पिंपरखेड, काठापूर, जांबुत, न्हावरे, गोलेगाव, आंबळे, निमोणे, पाबळ, जातेगाव, कान्हूर मेसाई अशा अनेक […]

अधिक वाचा..
aamble-highschool

आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलला १ लाखांची ग्रंथसंपदा भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलच्या ग्रंथालयाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत १ लाख रुपयांची ग्रंथसंपदा आणि ५ हजार रुपयांच्या वह्या भेट दिल्या. यात मराठी भाषेतील दूर्मिळ ग्रंथ, महान व्यक्तींचे चरित्र, कथा, कादंबऱ्या आणि कविता संग्रहांचा समावेश आहे. या सर्व ग्रंथसंपदेमुळे ग्रंथालयाच्या ग्रंथवैभवात निश्चितच भर पडली असून विविध क्षेत्रातील वाचक, विद्यार्थी, शिक्षक व […]

अधिक वाचा..
fruit-juice

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

फळं खाणं पौष्टिक आणि फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करता येतो. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे आरोग्य चांगलं ठेवतात.आजकाल फळांच्या रसाचा ट्रेंड वाढला आहे. बहुतेक लोक फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पितात. अशातच त्यांना मिक्स्ड फ्रूट ज्यूस म्हणजेच सर्वच फळांचा रस जास्त फायदेशीर वाटतो. त्यामुळेच मिक्स्ड फ्रूट ज्यूसची […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे महिबबु सय्यद यांचे आमरण उपोषण सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये मनसेचे महिबबु सय्यद हे आपल्या कार्यकर्त्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. शिरुर नगरपरिषदेला गेले दोन वर्षे पासून अनेक विषयांचा पाठपुरावा करुनही अनेक विषयांना न्याय मिळत नसल्यामुळे अखेर नाईलाजास्तव ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (दि ८) जुलै पासुन आमरण उपोषणाला बसले आहे.   अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय […]

अधिक वाचा..

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्राच्या दत्तनगर येथील जिल्हा परीषद शाळेतील महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन शिक्षकांनी शिक्षणविस्तार अधिकारी रघुनाथ पवार यांना (दि. २८) जून रोजी मारहाण केली होती. त्यानंतर तातडीने त्या दोघांवर गटविकास आधिकारी महेश डोके यांनी (दि १) जुलै रोजी निलंबनाची कारवाई केली होती. परंतु ते […]

अधिक वाचा..

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-nitin-pacharne

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी भेट घेतली आहे. शिरूर शहरातील भापजा शहराध्यक्षांसह सोळा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच राजीनामे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबा सोनवणे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. ही बातमी कानावर येताच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी […]

अधिक वाचा..

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दिड हजार रुपये देण्याची घोषणा केली हि चांगली बाब आहे. परंतु त्याच बरोबर लाडक्या दाजींच्या दुधाला आणि शेतमालाला पण चांगला बाजारभाव द्यावा. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी असा खोचक टोला डॉ अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला लागवला.   लोकसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..
Bajaj-Freedom-125

जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच; पाहा वैशिष्ट्ये…

मुंबईः जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 अखेर लाँच झाली. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावेल. भारतीय दुचाकी कंपनी बजाजने हा चमत्कार घडवला आहे. बजाजने ते करुन दाखवले जे आतापर्यंत जगातील कोणत्याही कंपनीने केले नाही. दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी ही बाईक गेमचेंजर ठरणार […]

अधिक वाचा..