arrest

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

शिरूर (अरूणकुमार मोटे): नवऱ्याला सतत हिनवत असल्यामुळे वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने बायकोचा रस्सीने गळा आवळून, वायरने करंट देवून निर्घृन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे ०३ जुलै रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरामध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात […]

अधिक वाचा..

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक…हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत…

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील आण्णापुर हद्दीत ३ हेक्टर ७१ गुंठे क्षेत्रात शासकीय पाझर तलाव आहे. या तलावामधून अंदाजे ३५ ते ४० हजार ब्रास वाळू ,मुरूम, दगड गोटे यांचे अवैध उत्खनन होऊन त्याची वाहतूक करुन वाळुमाफीयांनी तसेच महसुलमधील काही भ्रष्ट आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची विक्री करुन कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. यामध्ये महसूलमधील काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर (तेजस फडके) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली असुन […]

अधिक वाचा..
bjp-flag

खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर; कृषी दिनानिमित्त कृषी सहायक जयवंत भगत यांचा सन्मान

शिरुर (तेजस फडके) स्व वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण राज्यात 1 जुलै ला कृषि दिन साजरा केला जातो. शिरुर येथे पंचायत समिती शिरुर व तालुका कृषी अधिकारी शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर पंचायत समिती येथे संपन्न झाला कार्यक्रमात बांबु लागवड व रेशीम उद्योग या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात चोऱ्या सुरुच, मलठण गावात बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून चोरी

पाबळ (सुनिल जिते) मलठण (ता. शिरुर) येथील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ४६ हजार रुपये किंमतीच्या सामानाची चोरी केल्याची घटना (दि २) रोजी मध्यरात्री घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश गुलाब दंडवते (रा.मलठण, ता. शिरुर जि.पुणे ) यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी

शिरुर (अरुणकुमार मोटे) तर्डोबाची वाडी (ता. शिरुर) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाचर्णे यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. सुरेश पाचर्णे यांचे वडील ठकाजी आणि आई कलाबाई यांचे काही […]

अधिक वाचा..

निमोणे गावात गायरानात मोठया प्रमाणात अतिक्रमण सुरु; सत्ताधाऱ्यांची डोळेझाक तर प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीत गावठाण हद्दीतील गट क्रं १ मध्ये तसेच गावात चारही बाजुने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरु असुन सत्ताधारी मंडळी याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करत आहेत. तर गाव कामगार तलाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे तातडीने हे अतिक्रमण थांबविण्यात यावे अशी मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे. शिरुर-काष्टी […]

अधिक वाचा..

शिरुर येथील रामलिंग तसेच देव्हडेश्वर आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील प्रभुश्री रामलिंग तसेच श्री देवडेश्वर संत शिरोमणी निळोबाराय पालखी व आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यात बुधवार (दि ३) रोजी रामलिंगसह परिसरातील महिलांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पायी दिंडी सोहळ्याचे हे १२ वे वर्षे असल्याचे पालखी व पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर यांनी सांगितले.   या […]

अधिक वाचा..