सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या…

नेपाळ: देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाईचा उद्रेक झाला होता. तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या या देशव्यापी आंदोलनामुळे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी या सरकारचं प्रमुखपद सांभाळण्यास होकार […]

अधिक वाचा..

लव्ह मॅरेज केलं म्हणून नवविवाहित जोडप्याला गोळ्या घालून संपवलं

पाकिस्तान: जगातील बऱ्याच देशांमध्ये अजूनही प्रेमविवाह स्वीकारला जात नाही. आजही अनेक ठिकाणी प्रेमविवाह करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अशातच आता पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबाच्या संमतीशिवाय लग्न केल्याने एका तरुण जोडप्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ही घटना घडली आहे. या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारण्यात आल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..
helmate-snake

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

चेन्नईः हेल्मेटमध्ये एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या साप बसला होता. दुचाकी स्वाराने हेल्मेट घातले आणि प्रवास सुरू केला. पण, सापाने दंश केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. दुचाकीस्वाराला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, […]

अधिक वाचा..
Farmer

शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देतय 50% पर्यंत अनुदान…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ कसा घेता येईल? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि कोणी अर्ज कसा […]

अधिक वाचा..
snake

एक विषारी नागिण घेतेय ग्रामस्थांचा बदला…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातील नागरिक एका विषारी नागिणीमुळे दहशतीखाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या नागिणीने ५ जणांना दंश केला आहे. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांची प्रकती चिंताजनक आहे. सदरपूर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार, गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका नागाला मारण्यात आले होते. याचा एक नागिण बदला घेताना दिसत […]

अधिक वाचा..
telangana-cobra

रीलसाठी मस्ती! 6 फुटांचा विषारी कोब्रा तोंडात पकडून स्टंटबाजी अन्…

हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणामध्ये एका युवकाने (वय २०) रील बनवण्यासाठी तोंडात सहा फुटांचा विषारी कोब्रा ठेवला. पण, हा प्रकार त्याच्याच जीवावर बेतला असून, नागाने त्याला दंश केला आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील देसाईपेठ गावात राहणारा मोची शिवराज हे वडील गंगाराम यांच्यासोबत साप वाचवण्याचे काम करायचे. एक नाग परिसरात आला. गावकऱ्यांनी गंगारामला […]

अधिक वाचा..
snake

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

भोपाळ (मध्य प्रदेश): पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा रस्त्यावर साप दिसतात. एका गावात कोब्रा जातीचा साप एका व्यक्तीला चावला. विशेष म्हणजे ती व्यक्ती बचावली; पण साप मेला. एखाद्या विषारी सापाने माणसाला चावा घेतला तर तो माणूस मरू शकतो; पण माणसाला चावल्यावर साप मेला, असा उलटा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. या गावात नक्की काय घडलं होतं […]

अधिक वाचा..
king cobra

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अखनूरमधील विजय सिंह (वय २४) याला साप चावला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानतंर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, अंत्यसंस्कारावेळी तो उठून उभा राहिल्यानंतर उपस्थितांना आनंदाचा धक्का बसला. विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या […]

अधिक वाचा..
jabalpur-snake

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या एका व्यक्तीवर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने हल्ला केला. या अजगराने माणसाची मान घट्ट आवळल्यानंतर त्याला गिळण्याचा प्रयत्न केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्या व्यक्तीचा जीव कसा बसा वाचला आहे. एक व्यक्ती झुडपांमध्ये शौचास बसल्यानंतर एका १३ फूट लांबीच्या अजगराने त्याच्यावर हल्ला करत त्याची मान […]

अधिक वाचा..
Bajaj-Freedom-125

जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच; पाहा वैशिष्ट्ये…

मुंबईः जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 अखेर लाँच झाली. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावेल. भारतीय दुचाकी कंपनी बजाजने हा चमत्कार घडवला आहे. बजाजने ते करुन दाखवले जे आतापर्यंत जगातील कोणत्याही कंपनीने केले नाही. दुचाकीच्या लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी ही बाईक गेमचेंजर ठरणार […]

अधिक वाचा..