हैद्राबाद (तेलंगणा): तेलंगणामध्ये एका युवकाने (वय २०) रील बनवण्यासाठी तोंडात सहा फुटांचा विषारी कोब्रा ठेवला. पण, हा प्रकार त्याच्याच जीवावर बेतला असून, नागाने त्याला दंश केला आहे.
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील देसाईपेठ गावात राहणारा मोची शिवराज हे वडील गंगाराम यांच्यासोबत साप वाचवण्याचे काम करायचे. एक नाग परिसरात आला. गावकऱ्यांनी गंगारामला पकडण्यासाठी बोलावले. शिवराजने वडिलांकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दोघेही गावात पोहोचले आणि येथून एका नागाला पकडले. हा नाग 6 फूट लांब होता. कोब्राला पकडल्यानंतर शिवराजने त्याच्यासोबत फोटोशूट केले. यादरम्यान त्याने कोब्राचे तोंड तोंडात घातले आणि हात जोडून उभा राहिला. आणि पुढे घडलेला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, शिवराजने कोब्राचे तोंड तोंडात घेतले असून, तो कोब्राला तोंडात स्टाईलने लटकवतो. त्यानंतर तो हात जोडतो. स्टायलिशपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि अंगठ्याचे थम्स अप करतो. यावेळी त्याचा मित्र मोबाईलवरून व्हिडिओ शूट करत आहे. पण, अचानक नागाने त्याला दंश केला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Trigger warning content
పాముతో చెలగాటం ఆడి ప్రాణాలు కోల్పోయిన యువకుడు
కామారెడ్డి జిల్లా బాన్సువాడ మండలం దేశాయిపేట గ్రామానికి చెందిన మోచి శివరాజులు, తండ్రి గంగారాం పాములను పడుతూ జీవనం సాగిస్తారు.
గంగారాం ఓ పామును పట్టి కుమారుడికి ఇచ్చాడు. నోట్లో పెట్టుకుని వీడియో తీసి వాట్సాప్… pic.twitter.com/X4adqpyGVu
— Telugu Scribe (@TeluguScribe) September 6, 2024
Video: कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद…
बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…
साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…
थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…
Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…