जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल
मेषः आज दिनमान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज असंतोषाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल. कायदेशीर प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा. दुर्व्यसनांपासून सावध रहा. वृषभ: आज व्यक्तीगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी […]
अधिक वाचा..