Shirur Police Station

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर मध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना १: शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने (वय २०) ही युवती २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे. घटना 2: शिरूर शहरातील बागवान नगर येथील अल्पवयीन […]

अधिक वाचा..

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले असल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे रीतिक सखाराम साळवे यांनी आई व भाऊ हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर “भावी आमदार” म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावातील माजी सरपंचाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या माजी सरपंचासाठी आणलेल्या केक वर “भावी आमदार” असा उल्लेख केलेला होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा माजी सरपंच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा कट्टर समर्थक आहे.   […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण; सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडे करोडोंची माया…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात औद्योगिक वसाहत वाढल्याने साहजिक बाहेरच्या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध भागातुन बेरोजगार युवक कामासाठी येत असतात. काही दिवसानंतर ते इथंच स्वतःचा फ्लॅट घेतात किंवा जागा घेऊन स्वतःच घर बांधतात. त्यामुळे तालुक्यात मोठया प्रमाणात गुंठेवारी वाढली. त्यामुळे महसूल विभागाला चांगले दिवस आले असुन महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे

शिक्रापुर (तेजस फडके) सध्या शिरुर-हवेली मतदार संघात अनेकजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दशक्रिया विधी, लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना राजकीय नेते हजेरी लावत आहेत. रविवार (दि २८) जुलै रोजी पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच शहाजी तांबे यांचे वडील किसनराव तांबे यांच्या दशक्रियेला शिरुर-हवेलीत आजी माजी आमदारांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सांत्वनपर भाषणात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात सोमवारी (ता २९) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणारा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे परीसरात मुलांसह नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती. वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे.   मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीच्या (MEPL) जल आणि शेतजमिनींच्या प्रदुषणाचा विषय आज लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करुन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी कंपनीच्या कामकाजावर बंदी आणण्याची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनी (MEPL) कडुन होणारे प्रदुषण थांबण्याची मागणी अण्णापूर, निमगाव भोगी, ढोकसांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी आदी गावातील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खैरेनगर हद्दीत असणाऱ्या गट क्रं ४६८, ४७५ मधील पडीक जमिनीत काही शेतकऱ्यांनी कांदा, बाजरी व ज्वारी पिकाची नोंद केली असुन तलाठी व मंडल अधिकारी यांनी मात्र सदर ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पिक पाहणी करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दादाभाऊ फक्कड खर्डे यांनी केला असुन याबाबत […]

अधिक वाचा..

दादा स्वगृही परत या; आम्हाला तुमची गरज…आढळराव पाटील यांना शिंदे गटातील शिवसैनिकांचा आग्रह

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असुन आढळराव पाटील यांनी परत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या ३० ते ३५ वर्षात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत उभी राहीली. त्यात वढु बुद्रुक, कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पंचंतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. या औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना किती रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय असुन या औद्योगिक वसाहतीमुळे मात्र शिरुर तालुक्यातील तहसीलदार […]

अधिक वाचा..