टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, १८ गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून १२ लाख ३६ हजारांचा माल फिर्यादींच्या ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि चोरी अशा क्लिष्ट गुन्ह्यांमागील सराईत आरोपींचा पाठपुरावा करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून तब्बल १२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शोधून काढत १८ गुन्ह्यांचे फिर्यादींना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुद्देमालामध्ये साडे सोळा तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख […]

अधिक वाचा..

ऊसतोड मजुरांची जगण्यासाठी धडपड पुस्तकांऐवजी हातात उसाची मोळी

पाबळ (सुनिल जिते): आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला घरफोडी प्रकरणातील चोरटा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रामलिंग हत्ती रोड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी काही काळात चोरट्याला जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल ₹1,14,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीच्या रामलिंग हत्ती रोड (जाधव मळा, शिरूर ग्रामीण) येथील घराचे […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. […]

अधिक वाचा..
Leader

आरक्षणातील गोंधळामुळे जिल्हा परिषदांवर अनिश्चितता कायम…

शिरुर (तेजस फडके) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या आरक्षणात ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन न झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राज्यातील २७ पैकी दोन महापालिका चंद्रपूर आणि नागपूर तसेच ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार […]

अधिक वाचा..

न्यायालयात ठेवलेली ‘गीता’ शाळेत आली तर गुन्हेगारी थांबेल; ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांचा प्रभावी उपदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त सविंदणे येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कीर्तन उपदेशाने भाविकांना अंतर्मुख केले. समाजातील वाढता नैतिक ऱ्हास, शिक्षणातील संस्कारांची कमतरता आणि शैक्षणिक बाबतीत महत्त्वाचे उपदेश महाराजांनी केले आहे. कीर्तनादरम्यान त्यांनी केलेले एक विधान विशेष गाजले “शाळेत नसणारे ग्रंथ न्यायालयात […]

अधिक वाचा..
Dnayneshwar-Katke-Accident

शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…

शिरूर: शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेले शिरू-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चिमुकलीला (वय ४) जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता. 30) दुपारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे […]

अधिक वाचा..

शिरुर; आधी मुरुम चोरी नंतर तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन दमदाटी

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा अन नऊ बारा…    शिंदोडी (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असुन एका अट्टल मुरुम चोराने दि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्वी (ता. शिरुर) येथील एका अल्पसंख्याक समाजातील शेतकऱ्याच्या शेतातुन माती चोरली. या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केल्याने त्याच्या अंगावर चारचाकी घालत दहशत निर्माण […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील स्मशानभुमीसमोर रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्याच्या कडेला घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप फोडून तब्बल ५ लाख २९ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात निलम पांडुरंग तोडकर (वय ४८) यांनी फिर्याद दिली असुन त्यांचे कुटुंब दि २४ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..