Aamdabad-Video

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

शिरूर: शिरूर तालुक्यात पहिलीच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्गशिक्षिकेला अभ्यास विचारण्यासाठी फोन केला असता त्या शिक्षिकेच्या पतीचा पालकासोबत बोलताना संयम ढासळला होता. संबंधित व्हिडिओ www.shirurtaluka.comच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत होते. संबंधित व्हिडिओच्या प्रतिक्रियानंतर नेमका काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांशी संवाद साधण्यात आला. पालकांनी सांगितलेली आणि शिक्षिकेच्या पतीचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध

निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे […]

अधिक वाचा..
mansing-pachundkar

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्‍‌यारोपांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी विरोधकांवर ‘खोटारडेपणाचा आश्रय घेत प्रचार करण्याचा’ गंभीर आरोप केला आहे. मानसिंग पाचुंदकर यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘विरोधकांनी गावभेटीमध्ये एका महिलेला धमकावल्याचा खोटा आरोप केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘मत नाही दिलं तर […]

अधिक वाचा..
Shekhar Pachundkar

रांजणगाव गणपती ZP गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप; शेखर पाचुंदकर यांची पोस्ट व्हायरल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेली राजंणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांना उत आला आहे. स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवत भाजप नेते शेखर पाचुंदकर पाटील यांनी एका स्थानिक नेत्याविरोधात केलेले गंभीर आरोप आणि परखड भाष्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या या विस्तृत पत्रात स्थानिक […]

अधिक वाचा..
shikrapur traffic

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-शिरूर कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथील घायतडक वस्तीवर मध्यरात्री उशिरा भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट घराच्या आवारात प्रवेश केला. हा प्रसंग इतका अचानक घडला की घरातील सदस्यांना काही क्षण काय घडत आहे हेच कळेनासे झाले. या बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी सुदैवाने घायतडक कुटुंबातील सदस्यांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि […]

अधिक वाचा..

अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′

शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी […]

अधिक वाचा..

पुणे–नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे […]

अधिक वाचा..

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व बायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत असून “दररोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालय शिरूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची विशेष बैठक संपन्न 

शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन […]

अधिक वाचा..