उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी

हेल्दी डाएट ठेवा हायपरटेंशन पासून वाचण्यासाठी आपण डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो. वजन नियंत्रित ठेवणे जर वजन जास्त असेल, तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास ब्लड प्रेशर वाढते. कमी मीठाचा वापर करा कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित […]

अधिक वाचा..

गाढ झोप येण्यासाठी उपाय 

रात्री बराच वेळ झोप येत नाही? झोपेचे काही नियम आहेत, ज्याने गाढ झोप येईल, अलार्म शिवाय उठाल. झोपेत अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकता. अलार्म लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही. अनेक जण सकाळी उठल्या नंतर कारण नसताना दुखी होतात, म्हणजेच रात्री अतिविचार केला असणार. यामुळे मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावर […]

अधिक वाचा..

कॅन्सरला टक्कर देतात ही फळे, फक्त ३० रुपयात विकत घ्या आणि आयुष्य वाचवा 

कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे. या आजाराचा धोका वर्षानुवर्षे वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, दुर्दैवाने बहुतेक प्रकरणांमध्ये तो रोग अत्यंत गंभीर झाल्यावरच आढळतो. कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये सर्वाधिक असतो आणि महिलांमध्ये गर्भाशय-स्तन कर्करोगाचा धोका असतो. ते दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.आरोग्य तज्ज्ञांचे […]

अधिक वाचा..

निरुत्साह, थकवा, शीण, अनिद्रा यावर घरगुती उपाय 

शांत झोप  रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेली आहे. शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या […]

अधिक वाचा..

शस्त्रक्रियेशिवाय हृदय दुरुस्तीचा पर्याय: TEER प्रक्रिया

Transcatheter Edge-to-Edge Repair (TEER) ही एक अत्याधुनिक, अत्यल्प आक्रमक उपचार पद्धत आहे जी Mitral Valve Leakage असलेल्या उच्च-धोका असलेल्या रुग्णांसाठी वापरली जाते. TEER ही गंभीर Mitral Valve Leakage साठी सर्वोत्तम उपचार म्हणून सिद्ध झाली आहे. मायट्रल व्हॉल्व्ह लीकेज म्हणजे काय मायट्रल व्हॉल्व्ह लीकेज, ज्याला मायट्रल रेजर्जिटेशन देखील म्हणतात, ही एक लक्षणात्मक हृदयविकाराची स्थिती आहे, जिथे […]

अधिक वाचा..

मधमाशी चावली तर चटकन करा हे ३ उपाय

मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू होते. त्यामुळे अशावेळी तात्काळ योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मधमाशीने डंक मारल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असतेच. परंतु आपण मधमाशी चावल्यांनंतर तात्काळ काही प्रथमोपचार घरच्याघरीच करु शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी या वेदना कमी करता […]

अधिक वाचा..

सतत थकवा, अंगदुखी या आजारांची प्रमुख लक्षण कोणती 

हा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो. म्हणजे इतक्या प्रमाणात की काहीही करू नये, फक्त झोपावं, विश्रांती घ्यावी असं वाटतं. काहीही काम करण्याची शक्ती किंवा त्राण राहत नाही. मानसिक अवस्था देखील अतिशय नाजूक असते म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीने प्यायला ग्लासभर पाणी जरी मागितलं तरी भयंकर संताप येतो. थकव्याची लक्षणे […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय करा 

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात. इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे. पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे […]

अधिक वाचा..

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी बायोटिक्स घ्यावे की नाही

वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे. पण एक समस्या सगळ्यात जास्त त्रास देते ती म्हणजे कफ. याने छातीत समस्या होते. हिरवा कफ आल्यावर तर लोक आणखीनच घाबरतात. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ […]

अधिक वाचा..

किडनी, लिव्हर साठी डीटॉक्स ड्रिंकचे फायदे 

किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम यांद्वारे केले जाते. या अवयवांच्या कार्यात अडथळे आल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच किडनी आणि लिव्हर या दोन्हीचे काम सुरळीत चालणे आवश्यक असते. किडनी किंवा यकृत खराब झाले तर इतर अवयवांवर त्याचा ताण येतो आणि तेही […]

अधिक वाचा..