व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय

आपल्या पायातील शिरा रक्त परत हृदयाकडे नेतात. कधी कधी या शिरांमधील झडपा नीट काम करत नाहीत. त्यामुळे रक्त खाली साचते, शिरा सुजतात, वाकड्या-तिकड्या दिसतात आणि निळसर/जांभळ्या होतात – यालाच व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. हे प्रामुख्याने पायात, मांडीमध्ये किंवा पोटऱ्यांमध्ये जास्त दिसून येते. लक्षणे पाय सुजणे, जडपणा जाणवणे वेदना, जळजळ, ठणका येणे लांब उभे राहिल्यावर त्रास वाढणे […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन आणि घरगुती उपाय

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन पासून आराम मिळवू शकतो. 1) तुळशीच्या पानांचा रस तुळशीत एसिटिक अ‍ॅसिड असतं, जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसात अ‍ॅंटी- ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी- इन्फ्लेमेटरी […]

अधिक वाचा..

काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे

हळदीला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण यात अनेक गंभीर समस्या दूर करण्याचे गुण असतात. यामुळेच एक्सपर्ट्स दररोज काही प्रमाणात याचं सेवन करण्यास सांगतात. हळदीचा विषय निघतात एक पिवळ्या रंगाचं पावडर डोळ्यांसमोर येतं. सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, हळद की केवळ पिवळ्या रंगाची असते. पण असं नाहीये. हळद काळ्या रंगाची सुद्धा असते आणि या हळदीचेही आरोग्याला […]

अधिक वाचा..

सामान्य तक्रारी नि घरगुती उपाय

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी. जुलाब* : सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव […]

अधिक वाचा..

पायी चालण्याची योग्य पद्धत कोणती

बरेच लोक फीqट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज करतात. काही लोक जिममध्ये जाऊन शरीर फीट ठेवतात तर काही लोक घरीच हलके व्यायाम करतात. जास्तीत जास्त लोक सकाळी आणि सायंकाळी वॉक करायला जातात. वॉक करण्याचे म्हणजे पायी चालण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. पायी चालल्याने शरीर तर फीट राहतंच सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. […]

अधिक वाचा..

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. 4) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. 7) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील […]

अधिक वाचा..

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी वेदना होणाऱ्या दातांच्या खाली ठेवा. सकाळी उठल्यावर दातांचे दुखणे गेलेले दिसणार आहे. लिंबूचा रस दातांसाठी फायदेशीर आहे. बॅक्टेरिया संपवण्यास लिंबूचा रस महत्वाचे काम करते. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या. त्याचे गुळणी केल्यावर दातांना आराम मिळेल. वेदना […]

अधिक वाचा..

उत्तम आरोग्य म्हणजे काय 

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टया सुखकारक किंवा कल्याणकारी मानवी अवस्था म्हणजे आरोग्य. समजा एखादी व्यक्तीचं शरीर व्याधी मुक्त आहे, त्याला कोणताही आजार नाही. परंतु तो सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो, कसलं तरी टेन्शन घेऊन वावरत असतो. एखादा कायमस्वरूपी रागीट, […]

अधिक वाचा..

या ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी 

रोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. कारण याने पचन तंत्र, ब्लड सर्कुलेशन, टेम्प्रेचर रेगुलेशन आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणं ही एक सगळ्यात चांगली सवय आहे. जी सगळ्यांना असली पाहिजे. अनेक तासांच्या झोपेनंतर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवणे, तुमचं मेटाबॉलिज्म वाढणे आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. […]

अधिक वाचा..

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाणं ठरू शकतं नुकसानकारक

लहान मुले असो वा घरातील मोठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतात. भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे होत असले तरी काही लोकांसाठी […]

अधिक वाचा..